Team Agrowon
तर दुसरीकडे बाजारातील कांदा आवक दिवसेंदिवस काहीशी कमी झालेली दिसते.
सध्या कांद्याला सरासरी १ हजार ३०० ते १ हजार ७०० रुपयांचा भाव मिळत आहे.
पुढील दोन आठवड्यानंतर लेट खरिपातील माल बाजारात सुरु होईल. त्याचा दबाव कांदा बाजारावर दिसू शकतो.
त्यामुळे या काळात कांद्याच्या भावात मोठी सुधारणा होण्याची शक्यता जाणवत नाही, असे अभ्यासकांनी सांगितले.