Radhika Mhetre
४८ (१०५) २४ (१५०) १६ (२७) अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी आणि उर्वरित अर्धे नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी.
४० (८७) २० (१२५) २० (३३) अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी आणि उर्वरित अर्धे नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी.
४८ (१०५) २४ (१५०) १६ (२७) संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी आणि नत्र तीन समान हप्त्यांत इराणीच्या वेळी, ३० दिवसांनी व ६० दिवसांनी अनुक्रमे.
२४ (५२) १२ (७५) १२ (२०) अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी आणि उर्वरित अर्धे नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी.
१० (२२) २० (१२५) १२ (२०) सर्व मात्रा पेरणीच्या वेळी दोन चाड्यांच्या पाभरीने पेरावे
१३६ (२९५) ६८ (४२५) ६८ (११४) खालील टीप प्रमाणे ऊसाला खते द्यावीत
४० (८७) २० (१२५) २० (३३) अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी आणि उर्वरित अर्धे नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी.