Beekeeping benefits Agrowon
वेब स्टोरीज

BeeKeeping Benefits: मधमाश्यांमुळे सोयाबीन उत्पादनात २०% वाढ; शेतकऱ्यांसाठी मोठी संधी

Soybean yield increase: ब्राझीलमधील एका शेतकऱ्याने सोयाबीन शेतात मधमाशा सोडल्या. यामुळे उत्पादनात तब्बल २० टक्के वाढ झाली.

Swarali Pawar
Beekeeping benefits

सोयाबीन आणि प्रयोग

ब्राझीलमधील एका शेतकऱ्याने सोयाबीन शेतात मधमाशा सोडल्या. यामुळे उत्पादनात तब्बल २० टक्के वाढ झाली. मधमाश्यांमुळे सोयाबीनमध्ये उत्पादन लक्षणीय वाढले.

Beekeeping benefits

परागीभवन म्हणजे काय?

नर फुलांतील परागकण मादी फुलात जाण्याची प्रक्रिया म्हणजे परागीभवन. ही प्रक्रिया हवा, पाणी आणि कीटकांच्या मदतीने होते.

Beekeeping benefits

मधमाश्यांची भूमिका

मधमाशा फुलांवर फिरून परागकण पसरवतात. यामुळे परागसिंचन अधिक प्रभावी होते.

Beekeeping benefits

उत्पादनात वाढ कशी होते?

जास्त परागीभवन झाल्यास फुलांचे शेंगांमध्ये रूपांतर वाढते. शेंगांतील दाण्यांची संख्या आणि वजन वाढते.

Beekeeping benefits

१० ते ३०% वाढ शक्य

मधमाश्यांमुळे उत्पादनात १० ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ मिळू शकते. हवामान बदल असला तरी उत्पादन स्थिर राहते.

Beekeeping benefits

गुणवत्तेत सुधारणा

योग्य परागसिंचनामुळे बिया मजबूत व भरघोस होतात. फळांचा दर्जा आणि बाजारभाव सुधारतो.

Beekeeping benefits

पूरक व्यवसाय

मधुमक्षिका पालनातून मध, मेण, पोलन आणि रॉयल जेली मिळते. कमी खर्चात दुहेरी उत्पन्न मिळवण्याचा हा चांगला मार्ग आहे.

Beekeeping benefits

पर्यावरणातील महत्त्व

मधमाश्या नसतील तर अन्ननिर्मितीवर परिणाम होऊ शकतो. म्हणून शेती आणि पर्यावरणासाठी त्यांचे संवर्धन आवश्यक आहे.

Rare Calf Delivery: एक-दोन नाही; जर्सी गायीने दिला चार वासरांना जन्म! धाराशिव जिल्ह्यातील दुर्मीळ घटना

Dryland Farming Subsidy: राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत, कोरडवाहू क्षेत्र विकासासाठी ११ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी वितरीत

Mango Farmers: देवगडमधील आंबा बागायतदार एकवटले

Farmer Empowerment: ‘विठ्ठलगंगा’चा कोल्ड स्टोअरेज प्रकल्प अर्थव्यवस्थेला बळ देणारा

Police Recruitment: पोलिस भरतीसाठी परगावच्या उमेदवारांची राहण्याची सोय

Sindhudurg ZP Election: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर महायुतीची निर्विवाद सत्ता

SCROLL FOR NEXT