Anuradha Vipat
ज्योतिषशास्त्रानुसार २०२५ ची ही दिवाळी अनेक राशींसाठी खूप शुभ असणार आहे.
यंदाच्या दिवाळीत अनेक दुर्मिळ आणि शुभ योग तयार होत आहेत
कर्क राशीच्या लोकांसाठी ही दिवाळी अत्यंत शुभ आहे. त्यांना करिअरमध्ये सुवर्णसंधी मिळू शकते
मिथुन राशीच्या लोकांना या दिवाळीत प्रगती, यश आणि आर्थिक लाभाची शक्यता आहे.
मकर राशीच्या लोकांना या दिवाळीत नवीन घर, वाहन किंवा इतर मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळू शकते.
सिंह राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी प्रगती आणि यश मिळू शकते.
कुंभ राशीच्या लोकांसाठी ही दिवाळी खूप शुभ असेल. त्यांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल .