Firecracker Burn Treatment : दिवाळीत फटाके फोडताना भाजले तर अशी घ्या काळजी!

Anuradha Vipat

दिवाळी

दिवाळी हा दिव्यांचा आणि आनंदाचा सण आहे. दिवाळी साजरी करताना फटाके फोडले जातात.

Firecracker Burn Treatment | agrowon

कामी

दिवाळी साजरी करताना फटाके फोडत असताना भाजले तर काय करावे याबद्दल आम्ही काही टिप्स दिल्या आहेत ज्या नक्कीचं तुमच्या कामी येतील.

Firecracker Burn Treatment | agrowon

प्रथमोपचार

फटाक्यांमुळे भाजल्यास, भाजलेल्या जागेवर त्वरित आणि योग्य प्रथमोपचार करणे महत्त्वाचे आहे.

Firecracker Burn Treatment | agrowon

भाग

भाजलेला भाग त्वरित थंड आणि वाहत्या पाण्याखाली १० ते १५ मिनिटे धरा.

Firecracker Burn Treatment | agrowon

सूज

भाजलेल्या भागावर दागिने असल्यास सूज येण्याआधीच ते काढून टाका.

Firecracker Burn Treatment | agrowon

प्लास्टिक

भाजलेल्या भागावर जाळीदार कापड किंवा पातळ प्लास्टिकचा कागद लावा.

Firecracker Burn Treatment | agrowon

फोड

भाजलेल्या जागेवर फोड आले असतील तर ते फोडू नका.

Firecracker Burn Treatment | agrowon

Lakshmi Pujan Rangoli Designs : लक्ष्मीपूजनासाठी रांगोळीचे खास डिझाईन

Lakshmi Pujan Rangoli Designs | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...