Zodiac Signs And Jyotirlingas : आपल्या राशीनुसार आपण कोणत्या ज्योतिर्लिंगाला गेल पाहिजे?

Anuradha Vipat

संबंध

ज्योतिषशास्त्रानुसार भारतातील १२ ज्योतिर्लिंगांचा संबंध मानवी जीवनातील १२ राशींशी जोडला गेला आहे.

Zodiac Signs And Jyotirlingas | agrowon

श्रद्धा

आपल्या राशीशी संबंधित ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्याने ग्रहांचे दोष कमी होतात आणि जीवनात सुख-समृद्धी येते अशी श्रद्धा आहे.

Zodiac Signs And Jyotirlingas | agrowon

मेष आणि वृषभ

मेष (रामेश्वरम तामिळनाडू) वैवाहिक सौख्य आणि मानसिक शांतीसाठी आणि तर वृषभ (सोमनाथ) गुजरातस्थिरता आणि जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी जावं.

Zodiac Signs And Jyotirlingas | Agrowon

मिथुन आणि कर्क

मिथुन (नागेश्वर) गुजरात नकारात्मकता दूर होऊन स्पष्ट निर्णयक्षमता वाढते तर कर्क (ओंकारेश्वर) मध्य प्रदेशमनाची एकाग्रता आणि आध्यात्मिक ज्ञान प्राप्तीसाठी जावं.

Zodiac Signs And Jyotirlingas | agrowon

सिंह आणि कन्या

सिंह (वैद्यनाथ) झारखंड उत्तम आरोग्य आणि चैतन्य मिळवण्यासाठी तर कन्या (मल्लिकार्जुन) आंध्र प्रदेशबौद्धिक प्रगती आणि यश मिळवण्यासाठी जावं.

Zodiac Signs And Jyotirlingas | agrowon

तूळ आणि वृश्चिक

तूळ (महाकालेश्वर) मध्य प्रदेशसंकटांपासून संरक्षण आणि जीवनात संतुलन राखण्यासाठी तर वृश्चिक (घृष्णेश्वर) महाराष्ट्रआव्हानांवर मात करण्यासाठी आणि प्रगतीसाठी जावं.

Zodiac Signs And Jyotirlingas | agrowon

धनु आणि मकर

धनु (काशी विश्वनाथ) उत्तर प्रदेशमोक्ष प्राप्ती आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी तर मकर (भीमाशंकर) महाराष्ट्रधैर्य, शौर्य आणि कार्यातील सिद्धीसाठी जावं

Zodiac Signs And Jyotirlingas | agrowon

Hair Growth Myths : केस कापल्याने केस लवकर वाढतात, खरं की गैरसमज?

Hair Growth Myths | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...