Horoscope 24 June 2026 : आज या राशीच्या लोकांनी आर्थिक बाबतीत ठेवावा संयम

Anuradha Vipat

मेष

आज कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकते. वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे.

Horoscope 24 June 2026 | agrowon

वृषभ

महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दिवस अनुकूल आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

Horoscope 24 June 2026 | agrowon

मिथुन

संवाद कौशल्यामुळे अनेक कामे सहज पूर्ण होतील. मित्रांकडून मदत मिळेल.

Horoscope 24 June 2026 | agrowon

कर्क

घरगुती जबाबदाऱ्या वाढू शकतात. विश्रांतीसाठी वेळ काढा.

Horoscope 24 June 2026 | agrowon

सिंह

आत्मविश्वास वाढलेला जाणवेल. नेतृत्वाची संधी मिळू शकते. जोडीदारासोबत मतभेद टाळा.

Horoscope 24 June 2026 | agrowon

कन्या

कामात बारकाईने लक्ष दिल्यास यश मिळेल. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

Horoscope 24 June 2026 | agrowon

तुळ

आजचा दिवस सकारात्मक राहील. मित्रांकडून मदत मिळेल. गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Horoscope 24 June 2026 | agrowon

वृश्चिक

कुटुंबीयांचा पाठिंबा मिळेल. खर्च वाढण्याची शक्यता आहे.

Horoscope 24 June 2026 | agrowon

धनु

नवीन कल्पना आणि योजनांना चांगला प्रतिसाद मिळेल. प्रवास लाभदायक ठरू शकतो.

Horoscope 24 June 2026 | agrowon

मकर

कामाचा ताण वाढू शकतो, पण मेहनतीचे फळ मिळेल. पैशांच्या बाबतीत सावध राहा.

Horoscope 24 June 2026 | agrowon

कुंभ

नवीन कल्पना यशस्वी ठरू शकतात. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे.

Horoscope 24 June 2026 | agrowon

मीन

आजचा दिवस लाभदायक राहील. मानसिक शांतता अनुभवता येईल. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल.

Horoscope 24 June 2026 | agrowon

Vitamin C Serum : व्हिटॅमिन सी सिरम वापरण्याची योग्य पद्धत कोणती?

Vitamin C Serum | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...