Vitamin C Serum : व्हिटॅमिन सी सिरम वापरण्याची योग्य पद्धत कोणती?

Anuradha Vipat

अत्यंत प्रभावी

व्हिटॅमिन सी सिरम त्वचेवरील काळे डाग कमी करण्यासाठी, त्वचा उजळण्यासाठी आणि अकाली वृद्धत्व रोखण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे.

Vitamin C Serum | agrowon

फायदा

व्हिटॅमिन सी सिरमचा पूर्ण फायदा मिळवण्यासाठी ते योग्य क्रमाने आणि योग्य पद्धतीने लावणे गरजेचे आहे.

Vitamin C Serum | agrowon

योग्य वेळ

व्हिटॅमिन सी सिरम सकाळी लावणे सर्वात जास्त फायदेशीर मानले जाते. कारण ते सूर्याची हानिकारक किरणे आणि प्रदूषणापासून त्वचेचे संरक्षण करते.

Vitamin C Serum | agrowon

सोप्या स्टेप्स

सर्वात आधी चेहरा तुमच्या नेहमीच्या फेस वॉशने किंवा क्लीन्सरने स्वच्छ धुवा आणि टॉवेलने हलका कोरडा करा.

Vitamin C Serum | agrowon

टोनर

जर तुम्ही टोनर वापरत असाल, तर चेहरा धुतल्यानंतर लगेच टोनर लावा.

Vitamin C Serum | agrowon

सिरम

आता व्हिटॅमिन सी सिरमचे ३ ते ४ थेंब हातावर किंवा थेट चेहऱ्यावर कपाळ, दोन्ही गाल आणि हनुवटी टाका.

Vitamin C Serum | agrowon

डॅब करा

सिरम चेहऱ्यावर जास्त जोरात घसू नका. बोटांच्या साहाय्याने संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर हलके डॅब करत पसरवून घ्या .

Vitamin C Serum | agrowon

Look Slim In Saree : साडीत स्लिम दिसण्यासाठी काय करावे?

Look Slim In Saree | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...