Oil Free Lemon Pickle : बिना तेलाचे लिंबाचे चटपटीत गोड लोणचे: पचनासाठी उत्तम आणि चवीला एकदम भारी

Anuradha Vipat

चटपटीत

अनेकदा जेवणाची चव वाढवण्यासाठी आपल्याला तोंडी लावायला काहीतरी चटपटीत हवे असते. अशा वेळी बिना तेलाचे लिंबाचे हे आंबट-गोड लोणचे एक उत्तम पर्याय आहे.

Oil Free Lemon Pickle | agrowon

फायदेशीर

बिना तेलाचे लिंबाचे लोणचे चवीला तर अप्रतिम लागतेच, शिवाय पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.

Oil Free Lemon Pickle | agrowon

पचनासाठी उत्तम

लिंबामध्ये असलेल्या सायट्रिक ॲसिडमुळे लाळग्रंथी आणि पाचक रसांची निर्मिती वाढते. जेवणानंतर याचे एक फोड खाल्ल्याने गॅस, अपचन आणि पित्ताचा त्रास कमी होतो.

Oil Free Lemon Pickle | Agrowon

कमी उष्मांक

यामध्ये तेल अजिबात वापरले जात नसल्याने फॅट्सचे प्रमाण शून्य असते. जे लोक वजन नियंत्रित ठेवू इच्छितात, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

Oil Free Lemon Pickle | agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

लिंबू हे व्हिटॅमिन 'सी'चा उत्तम स्त्रोत आहे, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यास मदत करते.

Oil Free Lemon Pickle | agrowon

चव वाढवणारे

ताप आल्यावर किंवा आजारपणात तोंडाची चव गेल्यास हे आंबट-गोड-तिखट लोणचे तोंडाला छान चव आणते.

Oil Free Lemon Pickle | agrowon

महत्त्वाच्या टिप्स

हे लोणचे काचेच्या किंवा चिनी मातीच्या भांड्यातच साठवावे, स्टील किंवा ॲल्युमिनियमच्या डब्यात ठेवू नये.

Oil Free Lemon Pickle | agrowon

Eyebrow Threading Risks : सावधान! पार्लरमध्ये आयब्रो करणं ठरतंय जिवघेणं; 'या' एका चुकीमुळे थेट लिव्हर होऊ शकतं फेल.

Eyebrow Threading Risks | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...