Anuradha Vipat
ड्रॅगन फ्रूटची शेती कमी खर्चिक असल्याने चांगला नफा मिळू शकतो.
ड्रॅगन फ्रूटची शेती कमी पाणी लागणारी आहे
ड्रॅगन फ्रूटची शेती कमी कीटकनाशकांच्या वापरामुळे फायदेशीर आहे
आरोग्यासाठी असणाऱ्या फायद्यांमुळे ड्रॅगन फ्रूटची बाजारात मागणी वाढत आहे.
ड्रॅगन फ्रूटच्या शेतीतून प्रति एकर ५ ते १० लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न मिळू शकते.
ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीनंतर २ वर्षांनी उत्पन्न मिळण्यास सुरुवात होते.
ड्रॅगन फ्रूटची शेती कमी कष्टात आणि कमी खर्चात पैसे कमावण्याचे उत्तम माध्यम आहे