Anuradha Vipat
घरात आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी काही वस्तूंचे घरात असणे महत्वाचे आहे
चला तर मग आजच्या लेखात आपण घरात 'कोणत्या' वस्तू ठेवल्याने आर्थिक सामर्थ वाढेल ते पाहूयात.
घरात आर्थिक सामर्थ वाढवायचे असल्यास तुम्ही घरात मनी प्लांट लावू शकता
घरात आर्थिक सामर्थ वाढवायचे असल्यास घरात लाफिंग बुद्धाची मूर्ती ठेवा
घरात आर्थिक सामर्थ वाढवायचे असल्यास तुम्ही धनवृद्धीचे प्रतीक असलेल्या वस्तू ठेवू शकता
घरात आर्थिक सामर्थ वाढवायचे असल्यास घरात धान्याचे कोठार कधीही रिकामे ठेवू नका
घरात आर्थिक सामर्थ वाढवायचे असल्यास कुबेर यंत्र किंवा लक्ष्मी मातेचा फोटो ठेवणे शुभ मानले जाते.