Coconut Jaggery : लक्षद्वीप 'नारळ गूळा'ची किंमत ऐकाल तर व्हाल थक्क

Aslam Abdul Shanedivan

पंतप्रधान नरेंद्र मोदी

गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोच्या वादानंतर 'बॉयकॉट मालदीव' असा ट्रेंड सुरू झाला होता.

Coconut Jaggery | Agrowon

लक्षद्वीप

ज्यानंतर लक्षद्वीप चांगलेच प्रकाश झोतात आले आहे.

Coconut Jaggery | Agrowon

गुळ

आता येथील नारळाच्या गुळाची जोरदार चर्चा असून ते फार महाग आहे. जो ‘लक्षद्वीप हलवा’ आणि इतर मिठाई बनवण्यासाठी वापरतात.

Coconut Jaggery | Agrowon

सर्वात महागडा

लक्षद्वीप नारळाचा गुळ अतिशय चवदार, आरोग्यदायी आणि सर्वात महागडा आहे.

Coconut Jaggery | Agrowon

३० लिटर नारळाचे पाणी

लक्षद्वीप नारळाचा गुळ हा ३० लिटर नारळाच्या पाण्यापासून तयार केला जातो

Coconut Jaggery | Agrowon

फक्त २.५ किलो गुळ

३० लिटर नारळाच्या पाण्यापासून फक्त २.५ किलो गुळ तयार होतो

Coconut Jaggery | Agrowon

प्रति किलो १००० रूपये

हा गूळ अतिशय चवदार आणि आरोग्यदायी असल्याने याची किंमत प्रति किलो १००० रूपये आहे.

Coconut Jaggery | Agrowon

Conkerberry : ‘डोंगरची काळी मैना’ आहे हृदयविकार, कर्करोगावर गुणकारी