Conkerberry : ‘डोंगरची काळी मैना’ आहे हृदयविकार, कर्करोगावर गुणकारी

Aslam Abdul Shanedivan

उन्हाळ्यात भरपूर फळ

उन्हाळ्यात आंबा, फणस, काजू, खरबूज, कलिंगड हे फळ भरपूर प्रमाणात मिळतात

Conkerberry | Agrowon

डोंगरची काळी मैना

याचबरोबर राणमेवा किंवा ‘डोंगरची काळी मैना’ म्हणून ओळखली जाणारी करवंदही मिळतात

Conkerberry | Agrowon

अनेक गुणकारी तत्व

करवंदात आरोग्याच्या दृष्टीने अनेक गुणकारी तत्व असतात.

Conkerberry | Agrowon

पक्षाघाताचा धोका

हृदयविकार, कर्करोग आणि पक्षाघाताचा धोका करवंदामुळे कमी होतो.

Conkerberry | Agrowon

अँटिऑक्सिडंटने समृद्ध

करवंदांमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात. यामुळे कर्करोग आणि हृदयासारख्या आजारांचा धोका कमी होतो.

Conkerberry | Agrowon

दाहक-विरोधी गुणधर्म

करवंदमधील अँटिऑक्सिडंट्सच्या दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे रक्त प्रवाह निरोगी होऊन हृदय चांगले राहते

Conkerberry | Agrowon

कोलेस्ट्रॉलची पातळी

करवंदांचे नियमित खाल्याने रक्तदाब आणि एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.

Conkerberry | Agrowon

Monkey Fruit : ओबड-धोबड असणारे 'हे' फळ औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण