Increase Height : उंची वाढवायची असेल तर करा हे नैसर्गिक उपाय

Anuradha Vipat

सोप्या टिप्स

चला तर मग आज आपण जाणून घेऊया अशा सोप्या टिप्स ज्या तुमच्या उंची वाढवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात

Increase Height | Agrowon

नियमित व्यायाम

स्ट्रेचिंग, योगा, दोरीवरच्या उड्या, पोहणे आणि सायकल चालवणे यासारख्या व्यायामांचा नियमित सराव करा.

Increase Height | agrowon

योगासन

नियमित योगासनांमध्ये ताडासन, वीरभद्रासन आणि भुजंगासन यांचा समावेश करा. 

Increase Height | agrowon

पुरेशी झोप

दररोज 7-8 तास झोप घेणे आवश्यक आहे. झोपेत तुमची हाडे आणि स्नायूंची वाढ चांगली होते. 

Increase Height | Agrowon

अश्वगंधा

अश्वगंधा एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे, जी उंची वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.

Increase Height | agrowon

पाठीचा कणा

पाठीचा कणा सरळ ठेवल्यास उंची चांगली दिसते. पाठीचे स्नायू मजबूत करण्यासाठी पेल्विक शिफ्ट व्यायाम करा

Increase Height

संतुलित आहार

कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, प्रथिने, फायबर ,दूध, दही, पनीर, अंडी, मासे, चिकन, बीन्स, नट आणि बिया यांचा आहारात समावेश करा.

Increase Height | agrowon

Baking Roti : उच्च तापमानावर रोटी भाजता? वाढू शकतो कॅन्सरचा धोका

Baking Roti | agrowon
येथे क्लिक करा