Baking Roti : उच्च तापमानावर रोटी भाजता? वाढू शकतो कॅन्सरचा धोका

Anuradha Vipat

कर्करोग

जास्त तापमानावर रोटी भाजल्यास ऍक्रिलामाइड नावाचे रसायन तयार होऊ शकते, जे कर्करोगास कारणीभूत ठरू शकते. 

Baking Roti | agrowon

रासायनिक संयुग

ऍक्रिलामाइड एक रासायनिक संयुग आहे जे उच्च तापमानावर पिष्टमय पदार्थजसे की गहू, बटाटा शिजवताना तयार होते. 

Baking Roti | Agrowon

ऍक्रिलामाइडचे प्रमाण

जेव्हा रोटी थेट आचेवर भाजली जाते तेव्हा ती जळण्याची शक्यता असते. जळलेल्या भागांमध्ये ऍक्रिलामाइडचे प्रमाण जास्त असते. Baking Roti

Baking Roti | agrowon

भाजलेली

जास्त भाजलेली किंवा जळलेली रोटी खाणे टाळा

Baking Roti | agrowon

गॅसवर

बरेच लोक अर्धवट शेकवल्यानंतर चपाती थेट गॅसवर ठेवतात परंतु असं करू नये.

Baking Roti | agrowon

मध्यम किंवा मंद

तव्यावरच चपाती नीट शेकवी तसेच मोठा गॅस करून चपाती भाजण्यापेक्षा कायम मध्यम किंवा मंद आचेवर चपाती भाजावी.

Baking Roti | agrowon

जळण्याची शक्यता

तव्यावर किंवा नॉन-स्टिक पॅनमध्ये रोटी भाजा ज्यामुळे ती जळण्याची शक्यता कमी होईल. 

Baking Roti | agrowon

Health Tips : तिखट लागल्यावर तुम्हीही लगेच पाणी पित असाल तर थांबा, होतील गंभीर परिणाम

Health Tips | agrowon
येथे क्लिक करा