Neem Fertilizer : 'या' ७ स्टेप्समध्ये घरच्या घरी बनवा कडुलिंबाचे खत

Aslam Abdul Shanedivan

बागकाम

अनेकांना बागकाम करायाला, झाडे लावायला आवडतात. त्यासाठी चांगेल कष्ट देखील घेतले जाते. यासाठी वेगवेगळी खते वापरली जातात

Neem Fertilizer | Agrowon

रोग आणि आजार

रोग आणि आजारांपासून झाडांचे संरक्षण करण्यासाठी गार्डनर्स विविध प्रकारच्या खतांचा वापर करतात.

Neem Fertilizer | Agrowon

कडुलिंबाचे खतं

मात्र अनेक झाडांचे किडींपासूनही संरक्षण करता येत नाही. यावर कडुलिंबाचे खतं चांगले संरक्षण करते.

Neem Fertilizer | Agrowon

कडुलिंबाचे खताची पद्धत

कडुलिंबाची पेंड बनवण्यासाठी लागणारे साहित्य गोळा करताना, कडुलिंबाच्या झाडाची पाने, फळाच्या बिया (निंबोळी) आणि साल लागते.

Neem Fertilizer | Agrowon

पाने, बिया आणि साल

या सर्व साहित्य गोळा केल्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. ते उन्हात आणि हवेत नीट वाळवा. ते कोरडे करून घ्या

Neem Fertilizer | Agrowon

कोरडे मिश्रण

कोरडे केलेली पाने, बिया आणि साल ग्राइंडर किंवा ब्लेंडरमध्ये बारीक करून घ्या.

Neem Fertilizer | Agrowon

औषधी वनस्पतींचे मिश्रण

या मिश्रणात काळी मिरी, आले, लसूण, जिरे आणि इतर अनेक प्रकारच्या औषधी वनस्पतींचे चांगले मिश्रण करून घ्या

Neem Fertilizer | Agrowon

PM Kisan Samman Nidhi : पीएम किसान योजनेचा १६ वा हप्ता मिळाला की नाही? मग 'हे' करा!