PM Kisan Samman Nidhi : पीएम किसान योजनेचा १६ वा हप्ता मिळाला की नाही? मग 'हे' करा!

Aslam Abdul Shanedivan

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना

देशातील शेतकऱ्यांच्या आर्थिक पाठबळासाठी केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना राबविली जाती.

PM Kisan Samman Nidhi | Agrowon

६००० रुपयांची मदत

या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना ६००० रुपयांची मदत केली जाते. यामध्ये चार महिन्याला २००० रुपयांचा हप्ता दिला जातो.

PM Kisan Samman Nidhi | Agrowon

१६ वा हप्ता जारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ फेब्रुवारी २०२४ रोजी यवतमाळ येथील कार्यक्रमात १६ वा हप्ता जारी केला होता. मात्र काही शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला नाही.

PM Kisan Samman Nidhi | Agrowon

योजना न मिळण्यातील अडथळे

मात्र नोंदणी फॉर्ममधील चुकीची माहिती, बँक खाते आधार कार्डशी लिंक किंवा ई-केवायसी नसण्यासह जमिनीची पडताळणी न झाल्यास योजनेचा लाभ मिळत नाही

PM Kisan Samman Nidhi | Agrowon

ई-मेलद्वारे तक्रार

१६ वा हप्ता जारी झाला मात्र तो मिळाला नाही असे अनेक शेतकरी आहेत. यामुळे अशा शेतकऱ्यांना pmkisan-ict@gov.in किंवा pmkisan-funds@gov.in वर ई-मेलद्वारे तक्रार दाखल करता येते.

PM Kisan Samman Nidhi | Agrowon

हेल्पलाइन नंबर

१६ व्या हप्त्यावरून पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन नंबर ०११-२४३००६०६ किंवा १५५२६१ वर कॉल करू शकता

PM Kisan Samman Nidhi | Agrowon

पीएम किसानच्या टीमशी संपर्क

हेल्पलाइन नंबर कॉल करण्याबरोबरच पीएम किसानच्या टीमशी टोल फ्री १८००-११५-५२६ वर संपर्क साधून आपली तक्रार देऊ शकता

PM Kisan Samman Nidhi | Agrowon

Turtle Conservation : ऑलिव्ह रिडले कासवं गुहाघरच्या प्रेमात ; जाणून घ्या कारण?