Wheat Variety : उत्तर भारतामधील गहू महाराष्ट्रात, ९७ क्विंटलपर्यंत मिळेल उत्पादन

Swapnil Shinde

रब्बीची तयारी

खरीप हंगामातील पिकांची काढणी सुरू आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी सुरू केली आहे.

Wheat Variety | Agrowon

गव्हाची लागवड

देशातील बहुतांश शेतकरी प्रामुख्याने रब्बी हंगामात गव्हाची लागवड करण्यास प्राधान्य देतात.

Wheat Variety | Agrowon

नवनवीन वाण

सुधारित बियाण्यांमुळे पिकांची गुणवत्ता आणि उत्पादन वाढते. त्यामुळे शास्त्रज्ञ गव्हाचे नवनवीन वाण विकसित करत असतात.

Wheat Variety | Agrowon

हेक्टरी 96-97 क्विंटल

आपल्या देशात उत्तर भागात अशा काही गव्हाची बियाणे आहेत. ज्यांच्या माध्यमातून प्रति हेक्टर 96-97 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.

Wheat Variety | Agrowon

करण नरेंद्र

करण नरेंद्र या जातीला DBW-222 असेही म्हणतात. ही जात ICAR-भारतीय गहू आणि बार्ली संशोधन संस्था, कर्नाल यांनी देखील विकसित केली आहे. ही जात एक हेक्टरमध्ये सुमारे ८२.१ क्विंटल उत्पादन देते.

Wheat Variety | Agrowon

करण वंदना

गव्हाच्या करण वंदना जातीला DBW 187 असेही म्हणतात. ही जात ICAR-Indian Wheat and Barley Research Institute, Karnal ने विकसित केली असून हेक्टरमध्ये सुमारे 96.6 क्विंटल उत्पादन मिळू शकते.

Wheat Variety | Agrowon

करण श्रिया

करण श्रिया जातीला DBW 252 म्हणतात. ही ICAR-Indian Wheat and Barley Research Institute, Karnal ने विकसित केली असून हेक्टरमध्ये सुमारे ५५ क्विंटल उत्पादन घेता येते.

Wheat Variety | Agrowon
आणखी पहा...