Ancient stepwells : महाराष्ट्राचा ऐतिहासिक ठेवा पोस्टकार्डवर...

Swapnil Shinde

आठ प्राचीन विहिरी

टपाल विभागाच्या महाराष्ट्र मंडळाने राज्यातील आठ प्राचीन विहिरींवर विशेष पोस्टकार्ड प्रसिद्ध केले आहेत.

Mahimapur stewell | Agrowon

परभणीतील चार विहिरी

यामध्ये परभणी जिल्ह्यातील वालूर, आर्वी, पिंगळी आणि चारठाणा येथील विहिरींचा समावेश आहे.

Girnare stepwell | Agrowon

बारवचा समावेश

तर इतर चार विहिरींमध्ये साताऱ्यातील बारा मोटीची विहीर, नाशिकमधील गिरनारे, पुण्यातील मंचर आणि अमरावतीमधील महिमापूरमधील बारवचा समावेश आहे.

Machar barav | Agrowon

पोस्टकार्डचे प्रकाशन

राष्ट्रीय टपाल दिनानिमित्त महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल केके शर्मा आणि पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंग यांच्या उपस्थितीत या पोस्टकार्डचे प्रकाशन करण्यात आले.

Arvi stepwell | Agrowon

वेगवेगळ्या डिझाईन्सच्या बारव

महाराष्ट्रात अनेक बारव (स्टेपवेल) आहेत ज्या वेगवेगळ्या डिझाइन्समध्ये बांधल्या गेल्या आहेत.

Pimpleshwar stepwell | Agrowon

पोस्टाचे एक पाऊल

बारव विहिरी पोस्टकार्ड्सचा संच सोडणे हे लोकांना या वारसा स्थळांना भेट देण्यास प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने एक पाऊल आहे.

Valur stepwell | Agrowon

एेतिहासिक वारसा

संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारच्या सुमारे 2,000 बारव विहिरी असल्याचे समजते. या महाराष्ट्राचा एेतिहासिक वारसा आहे.

Charthana barav | Agrowon
dhananjay-munde | Agrowon