Cash Crop Business : गावी राहून असा कोणता व्यवसाय करता येऊ शकतो?

Swapnil Shinde

मशरूम

मशरूम शेतीमध्ये विशेषतः ऑयस्टर मशरूमची शेती अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.

Oyster Mushroom | Agrowon

मायक्रोग्रीन

मायक्रोग्रीन हे छोट्या ट्रेमध्ये उगवता येतात. त्याचे युनिट घराच्या एका खोलीत बनवता येते. टेरेसवरही सुरू करता येते. 

Microgreen | Agrowon

शतावरी

शतावरीचा आर्युवेदामध्ये महत्वाचे स्थान आहे. या वनस्पतीचा वापर आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी केला जातो.

Ginseng | Agrowon

केशर

केशर (Saffron) त्याच्या अद्वितीय सुगंध आणि अद्वितीय गुणधर्मांसाठी ओळखले जाते.  ते क्रोकसच्या फुलापासून तयार होते. केशर जगातील सर्वात महाग विकले जाणारे पीक आहे.

Saffron | Agrowon

लॅव्हेंडर

लॅव्हेंडर हे वाळलेल्या पुष्पगुच्छ, सुवासिक तेल आणि स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध उत्पादनांसह एक अत्यंत बहुमुखी आणि फायदेशीर शेती पर्याय आहे.

Lavender | Agrowon

बोन्साय वनस्पती

बोन्साय प्लांट ही एक अशी वनस्पती आहे, सध्या ती लोकांसाठी गुडलक मानली जाते. त्याची किमंत लाखोंच्या घरात आहे.

Bonsai Plant | Agrowon

फुले

फुलांची शेती लहान शेतांसाठी एक अत्यंत फायदेशीर पीक असु शकते, ज्यामध्ये कट फ्लॉवर आणि वाळलेली फुले असे विविध पर्याय उपलब्ध आहेत.

Flowers | Agrowon

बांबू

बांबू हे बहुपयोगी पीक असून त्याची लागवड करुन आता शेतकरी कोट्यवधींची कमाई करू शकतात. 

Bamboo | Agrowon
ancient-stepwells | Agrowon
आणखी पहा...