Anuradha Vipat
स्वामींच्या नावावरून आपल्या मुलींची नावं ठेवल्यामुळे मुलींच्या नावांमध्ये एक वेगळा अर्थ आणि आशीर्वाद मिळतो
चला तर मग आज आपण आजच्या या लेखात स्वामींच्या नावावरून आपल्या मुलींची युनिक नावे पाहूयात.
स्वामिनी या नावाचा अर्थ उत्तम सहचारिणी असा आहे.
श्रीजा हे नाव देवी लक्ष्मीशी संबंधित आहे.
स्वरुची या नावाचा अर्थ सतत आनंदी असा आहे.
स्वरूपा हे एक अतिशय खास नाव आहे.