Anuradha Vipat
पितळी भांडी तांबे आणि जस्त या धातूंपासून बनवलेले असतात
पितळी या भांड्यांचा वापर प्राचीन काळापासून केला जातो
पितळी भांड्यांमध्ये जेवण केल्याने पचन सुधारते आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढते
चला तर मग आज आपण या लेखात पितळीची भांडी चमकदार करण्यासाठी काही घरगुती उपाय पाहूयात.
पितळेची भांडी चमकदार करण्यासाठी तुम्ही लिंबू आणि मीठ यांचे मिश्रण वापरू शकता.
पितळेची भांडी चमकदार करण्यासाठी तुम्ही टोमॅटो केचप किंवा बेकिंग सोडा आणि लिंबू यांचे मिश्रण वापरू शकता
लिंबू आणि मीठ घासून किंवा त्यांचे मिश्रण लावून भांडी स्वच्छ करा