Yoga Tips For Child : मुलांची एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवायचीय तर 'हा' योगा करून घ्या

sandeep Shirguppe

मुलांची एकाग्रता आणि स्मरणशक्ती

लहान मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी योगा करणे फायदेशीर मानले जाते. यामुळे मुलांची एकाग्रता वाढते.

Yoga Tips For Child | agrowon

पद्मासन

लहान मुलांनी पद्मासनाचा सराव नियमितपणे केल्यास स्नायूंचा ताण कमी होतो आणि मन शांत राहते.

Yoga Tips For Child | agrowon

डोळे बंद करा

पद्मासनात बसताना पाय एकमेकांमध्ये गुंतवा आणि बसा दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा आणि डोळे बंद करा.

Yoga Tips For Child | agrowon

सर्वांगासन

एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी नियमितपणे सर्वांगासनाचा सराव केला पाहिजे.

Yoga Tips For Child | agrowon

मेंदूला बळकटी

मेंदूला बळकट करण्यासाठी आणि निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही हा योग नियमितपणे करू शकता.

Yoga Tips For Child | agrowon

वज्रासन

वज्रासनचा सराव करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. याचा नियमितपणे सराव केल्यास स्मरणशक्ती वाढू शकते.

Yoga Tips For Child | agrowon

राग नियंत्रण

या आसनामुळे तणाव आणि राग नियंत्रणात राहतो. तसेच मन शांत आणि एकाग्र राहते.

Yoga Tips For Child | agrowon

वृक्षासन

वृक्षासनाला ट्री पोज असे देखील म्हणतात. या योगासनामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवते.

Yoga Tips For Child | agrowon

लक्ष केंद्रित करण्यासाठी

तुम्ही मानसिक स्थिरता आणि तुमच्या मनाची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता सुधारू शकता.

Yoga Tips For Child | agrowon
आणखी पाहा...