sandeep Shirguppe
तंदुरूस्त राहण्यासाठी कॉफीसोबत तुम्ही तूप कधी खाल्लेलं कधी ऐकल आहे का?
तूप आणि कॉफीच्या सेवनाने शरीरातील अशक्तपणा दूर होऊन दिवसभर उत्साही वाटते.
तुपातील चरबी कॅफिनचे शोषण कमी करते, ज्यामुळे शरिराला दिर्घकाळ ऊर्जा मिळते.
यामध्ये असलेल्या फॅटमुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि भूक कमी होते. त्यामुळे वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवता येते.
तुपामध्ये ब्युटीरिक ऍसिड असते, जे मेंदूसाठी फायदेशीर ठरू शकते.
तुपापासून बनवलेली कॉफी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. यामुळे पोटाशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत.
यामध्ये व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात असल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते.
यातील अँटीऑक्सिडंट गुणधर्मामुळे याच्या सेवनाने तणाव निर्माण होत नाही आणि मन शांत राहते.