Yoga For Uterus Pain : गर्भाशयाच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी 'ही' योगासने ठरतील योग्य

Anuradha Vipat

गर्भाशयाची वेदना

सध्या जवळपास सर्वचं महिलांमध्ये गर्भाशयाची वेदना जाणवत आहे. जास्त काळ गर्भाशयाची वेदना गर्भाशयाच्या स्पॉन्डिलायटिसचा धोका वाढवते.

Yoga For Uterus Pain | Agrowon

आराम

चला तर मग आज आपण गर्भाशयाच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी कोणती योगासने योग्य ठरतील हे पाहूयात.

Yoga For Uterus Pain | Agrowon

भुजंगासन

भुजंगासनामुळे पाठीचा कणा मजबूत होतो तसेच गर्भाशयाच्या वेदना कमी होतात.

Yoga For Uterus Pain | agrowon

मकरासन

मकरासनामुळे शरीराला आराम मिळतो आणि मानेच्या दुखण्यातून सुटका होते

Yoga For Uterus Pain | Agrowon

मरजारियासन

मरजारियासनामुळे गर्भाशयाच्या वेदना कमी होतात. पाठीचा कणा लवकचीक बनतो.

Yoga For Uterus Pain | Agrowon

अर्धमत्स्येन्द्रासन

शरीरामध्ये लवचिकता निर्माण होते आणि गर्भाशयाच्या वेदना दूर होतात

Yoga For Uterus Pain | Agrowon

प्राणायम

प्राणायममुळे चांगल्या प्रकारे ऑक्सिजनचा पुरवठा होतो, ताण तणाव कमी होतो.

Yoga For Uterus Pain | Agrowon

Ayurveda Food Eating Time : जेवण बनवल्यानंतर ते किती तासांच्या आत खावे? काय सांगत आयुर्वेद

Ayurveda Food Eating Time | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...