Anuradha Vipat
अनेकजण सकाळी बनवलेले जेवण संध्याकाळी आणि रात्रीचे जेवण उरले तर ते दुसऱ्या दिवशी खातात. पण आयुर्वेदानुसार हे योग्य नाही.
आयुर्वेदानुसार उरलेले अन्न खाऊ नये कारण ते आरोग्यावर विपरीत परिणाम करते
आयुर्वेदानुसार सकाळचे अन्न देखील रात्री खाऊ नये कारण ते विषाप्रमाणे काम करते
सकाळी बनवलेले जेवण दुसऱ्या दिवशी गरम करून खाणे का टाळावे
आयुर्वेदानुसार जास्त काळ साठवलेले अन्न ऊर्जा देत नाही तर त्याऐवजी आळस वाढवतो.
आयुर्वेदानुसार अन्न शिजवल्यानंतर ते जास्त वेळ न ठेवता ते 1 ते 3 तासांच्या आत खावे.
आयुर्वेदानुसार उरलेले अन्न खाल्ल्याने पचन समस्या उद्भवू शकतात.