Yoga For Knee Pain : गुडघे दुखीपासून मुक्ती हवीये? ही योगासने कराच!

Mahesh Gaikwad

गुडघे दुखी

वाढत्या वयामुळे बऱ्याचदा वयोवृध्द व्यक्तींना गुडघे दुखीचा त्रास होतो. मात्र, आजकाल तरूणही गुडघ्याच्या दुखण्याने त्रस्त असल्याचे दिसून येते.

Yoga For Knee Pain | Agrowon

कारणे

दिर्घकाळ एकाच जागी बसून काम करणे, वाढलेले वजन आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळेही अनेकांना गुडघे दुखीचा त्रास होतो.

Yoga For Knee Pain | Agrowon

योगासने

वेदनाशामक औषधांमुळे गुडघे दुखीपासून तातपुरता आराम मिळतो. पण, या समस्येपासून मुक्ती हवी असल्यास योगासने फायदेशीर ठरतात.

Yoga For Knee Pain | Agrowon

वृक्षासन

हे आसन केल्यामुळे शरीराचे संतुलित करते. तसेच याच्या नियमित अभ्यासामुळे पायांचे स्नायू मजबूत होतात.

Yoga For Knee Pain | Agrowon

ताडासन

या आसनामुळे शरीराची ठेवण (पोश्चर) सुधारते आणि गुडघ्यावरील ताण कमी होतो.

Yoga For Knee Pain | Agrowon

सेतूबंधासन

हे आसन पाठीवर ओणवे झोपून केले जाते. या आसनामुळे मांडी आणि गुडघ्यावर हलका ताण येतो, ज्यामुळे वेदना कमी होतात.

Yoga For Knee Pain | Agrowon

वीरभद्रासन

या आसनामुळे मांडीचे स्नायू मजबूत होतात. तसेच गुडघ्यच्या भोवती स्थिरता आणि संतुलन वाढते.

Yoga For Knee Pain | Agrowon

डॉक्टरांचा सल्ला

वरील आसनांचा नियमित अभ्यास केल्यास गुडघे दुखी कमी होते. परंतु, तीव्र वेदना होत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Yoga For Knee Pain | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....