Yoga For Student : विद्यार्थ्यांची एकाग्रता अन् तल्लख स्मरणशक्ती वाढविण्यासाठी योगासने

Mahesh Gaikwad

विद्यार्थी जीवन

विद्यार्थी जीवन हा मानवी आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. आयुष्याच्या या टप्प्यात आपला मानसिक, शारीरीक विकास होत असतो.

Yoga For Student | Agrowon

आयुष्याची जडणघडण

आयुष्याच्या या टप्प्यातील जडणघडणीचा आपल्या भविष्यातील विकासावर परिणाम होत असतो.

Yoga For Student | Agrowon

निरोगी शरीर

लहान वयात शरीर निरोगी ठेवण्यासाठी विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे या वयातच योगाद्वारे आपण आपल्या मुलांना निरोगी ठेवू शकतो.

Yoga For Student | Agrowon

तणाव

स्पर्धेच्या या युगात विद्यार्थ्यांवर खूप तणाव येतो. अनेकदा मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही.

Yoga For Student | Agrowon

मानसिक आरोग्य

शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी योगाभ्यास फायदेशी आहे.

Yoga For Student | Agrowon

पद्मासन

पद्मासन या आसनाला कमळ मुद्रा असेही म्हटले जाते. स्नायूंचा ताण कमी करण्यासाठी आणि मन शांत करण्यासाठी हे आसन फायदेशीर आहे. नियमित अभ्यासाने मेंदूची कार्यप्रणाली सुधारते.

Yoga For Student | Agrowon

सर्वांगासन

या आसनाचा नियमित अभ्यास केल्यास एकाग्रता सुधारण्यास मदत होते. या आसन क्रियेमध्ये शरीरातील सर्व चक्रे अॅक्टिव्ह होतात. विद्यार्थ्यांसाठी हे बेस्ट आसन आहे.

Yoga For Student | Agrowon

पश्चिमोत्तानासन

एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढविण्यासाठी हा योग अभ्यास सर्वोत्तम आहे. यामुळे मन शांत होते आणि स्मरणशक्तीही वाढते.

Yoga For Student | Agrowon

हलासन

तणाव कमी करण्यासाठी आणि मन शांत ठेवण्यासाठी हे प्रभावी आसन आहे. यामुळे मज्जासंस्था निरोगी राहते. या आसनाच्या अभ्यासामुळे मेंदूला रक्तपुरवठा होतो. तसेच स्मरणशक्तीची समस्याही दूर होते.

Yoga For Student | Agrowon
Gular Fig | Agrowon