Gular Fig : त्वचारोग, अशक्तपणावर उंबर आहे जालीम उपाय

Mahesh Gaikwad

उंबराचे झाड

आपल्या घराच्या आसपास एकतरी उंबराचं झाड आढळतेच. उंबर ही अशी वनस्पती आहे जी सर्वत्र आढळते.

Gular Fig | Agrowon

उंबर

उंबराचे झाड प्रामुख्याने जंगलात, नदीच्या किनारी, डोंगरकपारीला रस्त्याच्या कडेला शेताच्या बांधावर आढळते.

Gular Fig | Agrowon

उंबराचे फायदे

पण या उंबराच्या झाडाचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? याच्या सालीपासून चीकापर्यंत याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

Gular Fig | Agrowon

औषधीय गुणधर्म

उंबराच्या झाडाचे मूळ, साल, पाने, फळ आणि चिक यांचा उपयोग औषध म्हणून केला जातो.

Gular Fig | Agrowon

रक्त वाहणारे रोग

रक्त वाहणाऱ्या सर्व रोगांमध्ये उंबराची पिकलेली फळांचा उपयोग औषध म्हणून केला जातो.

Gular Fig | Agrowon

उंबराची फळे

कफासोबत नाकातून रक्त वाहत असेस किंवा लघवीवाटे रक्त जात असेल, तर उंबराची फळे खायला देतात. यामुळे आराम पडतो.

Gular Fig | Agrowon

उंबराचा चिक

लहान मुलांना होणाऱ्या उलट्या, जुलाब आणि अशक्तपणासाठी उंबराचा चिक दूधातून दिल्यास फायदा होतो.

Gular Fig | Agrowon

उंबराची साल

उंबराची साल त्वचारोगावर अत्यंत गुणकारी आहे. अंघोळीच्या पाण्यात याची साल टाकून अंघोळ केल्यास फायदा होतो.

Gular Fig | Agrowon
Amla Benefits | Agrowon