Credit Card : 'या' बँकांच्या ग्राहकांना दणका, क्रेडीट कार्ड बिलावर अतिरिक्त शुल्क

sandeep Shirguppe

क्रेडीट कार्ड बील

१ मे पासून येस बँक आणि IDFC फर्स्ट बँकेच्या ग्राहकांना क्रेडीट कार्ड बिले भरण्यासाठी जास्त रक्कम भरावी लागणार आहे.

Credit Card | agrowon

येस बँक आणि IDFC बँक

येस बँक आणि IDFC बँकेने जाहीर केलेल्या माहितीनुसार क्रेडिट कार्ड बिल पेमेंटवर १ टक्का शुल्क आकारला जाणार आहे.

Credit Card | agrowon

अतिरिक्त शुल्क

जर तुमचे वीज बिल १५ हजार रुपये असेल आणि तुम्ही येस बँक आणि ICFC फर्स्ट बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केले तर तुम्हाला अतिरिक्त १५ रुपये द्यावे लागतील.

Credit Card | agrowon

क्रेडिट कार्ड शुल्क

येस बँक किंवा आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना प्रत्येक बिल पेमेंटवर हा अतिरिक्त शुल्क द्यावा लागेल.

Credit Card | agrowon

येस बँकेचा झटका

येस बँकेच्या ग्राहकांनी त्यांच्या कार्डद्वारे १५ हजार रुपयांपेक्षा कमी बिल पेमेंट केल्यास त्यावर कोणतेही अतिरिक्त शुल्क नसेल.

Credit Card | agrowon

IDFC फर्स्ट बँकेकडून शुल्क

IDFC फर्स्ट बँकेने त्याची मर्यादा २० हजार रुपये निश्चित केली आहे. याशिवाय दोन्ही बँका १८ टक्के जीएसटीही लावणार आहेत.

Credit Card | agrowon

MDR शुल्क

MDR शुल्क म्हणजे पेमेंट गेटवे प्रत्येक क्रेडिट कार्ड व्यवहारावर कंपन्यांकडून शुल्क आकारतात.

Credit Card | agrowon

बँकांना कमाई

याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे युटिलिटी बिले भरता तेव्हा बँकांना कमी कमाई होते.

Credit Card | agrowon

क्रेडिट कार्डचा गैरवापर

अशी भीती देखील आहे की काही कंपन्या त्यांच्या व्यवसायाशी संबंधित युटिलिटी बिले भरण्यासाठी वैयक्तिक क्रेडिट कार्डचा गैरवापर करू शकतात.

Credit Card | agrowon