Yam Benefits : सुरण कंद शरीरासाठी गुणकारी,वाचा फायदे!

Anuradha Vipat

सुरण कंद

सुरण कंद आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. सुरण कंद हा एक पौष्टिक आहार आहे.

Yam Benefits | Agrowon

गुणधर्म

आज आपण या लेखात सुरण कंदाचे आरोग्यासाठी असणारे फायदे पाहणार आहोत. सुरण कंदामध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत.

Yam Benefits | Agrowon

पचन

सुरण कंदामध्ये असलेले फायबर पचनसंस्था सुधारण्यास मदत करते

Yam Benefits | Agrowon

बद्धकोष्ठता

सुरण कंद बद्धकोष्ठता व मूळव्याध यांसारख्या समस्यांवर प्रभावी आहे.

Yam Benefits | Agrowon

कोलेस्ट्रॉल

सुरण कंदामध्ये फायटोस्टेरॉल असते जे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते

Yam Benefits | Agrowon

हृदय

सुरण कंदामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.

Yam Benefits | Agrowon

मधुमेह

सुरण कंद रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते,

Yam Benefits | Agrowon

Food Storage Tips : प्लास्टिकच्या बरणीत पदार्थ का ठेवू नयेत?

Food Storage Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...