Wrong Sleeping Direction : तुमची झोपण्याची ही दिशा आहे चूकीची, होऊ शकतं नुकसान

Anuradha Vipat

योग्य दिशा

ज्योतिषशास्त्रात तुमची झोपण्याची योग्य दिशा सांगितलेली आहे. झोपण्याची चुकीची दिशा तुम्हाला नक्कीच नुकसान पोहोचवेल.

Wrong Sleeping Direction | agrowon

शारीरीक आरोग्य समस्या

वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची चुकीची दिशा अनेक शारीरीक आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरू शकते. 

Wrong Sleeping Direction | agrowon

उत्तरेकडे डोके

उत्तरेकडे डोके ठेवून झोपल्याने निद्रानाश, उच्च रक्तदाब आणि मानसिक अशांतता निर्माण होते

Wrong Sleeping Direction | agrowon

पूर्वेकडे पाय

पूर्व दिशा ही यमदूताची दिशा मानली जाते, या दिशेला पाय ठेवून झोपल्यास मानसिक त्रास होतो

Wrong Sleeping Direction | Agrowon

दक्षिणेकडे पाय

वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला पाय ठेवून झोपल्याने नकारात्मक परिणाम होतात

Wrong Sleeping Direction | Agrowon

सर्वोत्तम दिशा

पाय दक्षिणेकडे आणि डोके उत्तरेकडे ही झोपण्याची सर्वोत्तम दिशा मानली जाते

Wrong Sleeping Direction | Agrowon

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रानुसार पाय पूर्वेकडे किंवा दक्षिणेकडे ठेवून झोपू नये

Wrong Sleeping Direction | Agrowon

Unknown Dog Facts : कुत्र्याबद्दल 'या' गोष्टी वाचून व्हाल भलतेच हैराण!

Unknown Dog Facts | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...