Unknown Dog Facts : कुत्र्याबद्दल 'या' गोष्टी वाचून व्हाल भलतेच हैराण!

Anuradha Vipat

प्रामाणिक प्राणी

कुत्र्यासारखा प्रामाणिक प्राणी कुठेचं नाही असं म्हणतात. कुत्र्याला माणसाचा सगळ्यात प्रामाणिक मित्र देखील म्हणतात.

Unknown Dog Facts | agrowon

गोष्टी

आज आपण याचं माणसाच्या प्रामाणिक मित्राबद्दल माहिती नसणाऱ्या गोष्टी जाणून घेऊयात.

Unknown Dog Facts | agrowon

दोष

ज्योतिषशास्त्रानुसार कुत्रा पाळल्याने शनि आणि केतू ग्रह मजबूत होतात आणि कुंडलीतील दोष दूर होतात. 

Unknown Dog Facts | agrowon

शुभ

काळा कुत्रा घरात ठेवणे शनि ग्रहासाठी शुभ मानले जाते असं ज्योतिषशास्त्र सांगतं

Unknown Dog Facts | agrowon

प्रगती

कुत्रा घरात ठेवल्याने मानसिक शांती आणि आर्थिक प्रगती होते असे मानले जाते. 

Unknown Dog Facts | agrowon

सल्ला

कुत्रा पाळण्यापूर्वी ज्योतिष आणि वास्तु तज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे असं म्हणलं जातं.

Unknown Dog Facts | agrowon

संकेत

कुत्र्यांना येणाऱ्या धोक्याचे किंवा संकटाचे संकेत आधीच जाणवू लागतात

Unknown Dog Facts | agrowon

Kanya Puja During Navratri : नवरात्रीत कन्यापूजन कधी करावे?

Kanya Puja During Navratri | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...