Anuradha Vipat
सकाळी लवकर उठून स्नान करा.
लाल किंवा पिवळ्या रंगाचे पारंपरिक वस्त्र परिधान करा. वटवृक्षाजवळ जाऊन त्याची स्वच्छता करा.
वृक्षाच्या मुळाशी जल अर्पण करा आणि पूजा करा.
मौलीचा धागा वटवृक्षाभोवती 7 वेळा गुंडाळा.
प्रत्येक परिक्रमेत पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करा.
वटवृक्षाखाली बसून सावित्री-सत्यवानाची कथा वाचा किंवा ऐका. वृक्षाची आरती करा आणि व्रत पारण सात्विक अन्नाने करा.