Anuradha Vipat
वृषभ राशीच्या स्त्रियांसाठी गुलाबी किंवा पांढऱ्या रंगाची साडी शुभ मानली जाते.
कुंभ राशीच्या स्त्रियांसाठी निळा किंवा जांभळा रंग शुभ मानला जातो
मिथुन राशीच्या स्त्रियांनी हिरव्या किंवा हलक्या पिवळ्या रंगाची साडी परिधान करावी
मकर राशीच्या स्त्रियांनी फिकट निळसर हिरवा रंग घालावा
कर्क राशीच्या स्त्रियांना पांढरी किंवा चंदेरी (सिल्व्हर) रंगाची साडी परिधान करणे शुभ आहे
सिंह राशीच्या स्त्रियांसाठी केशरी किंवा सोनेरी रंगाची साडी अत्यंत शुभ मानली जाते
कन्या राशीच्या स्त्रियांनी फिकट हिरवी किंवा क्रीम रंगाची साडी परिधान करावी
तूळ राशीच्या स्त्रियांना निळ्या किंवा गुलाबी रंगाची साडी शोभा देईल
मीन राशीच्या स्त्रियांनी पांढरी, गुलाबी किंवा क्रीम रंगाची साडी परिधान करावी