Bonnotte Potato : जगातला सर्वात महागडा बटाटा ; एका किलोच्या किमतीत येईल सोनं

Mahesh Gaikwad

बटाटा वडा

बटाटा वडा आवडत नाही अशी एकही व्यक्ती तुम्हाला सापडणार नाही. महाराष्ट्रात सर्वात जास्त खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे बटाटा वडा.

Bonnotte Potato | Agrowon

भाज्यांचा राजा

बटाट्याला भाज्यांचा राजा असेही म्हटले जाते. कारण बटाटा हा कोणत्याही भाजीत बटाटा घातला येतो.

Bonnotte Potato | Agrowon

चिप्स, फ्राईज

याशिवाय बटाट्यापासून चिप्स, फ्राईज या सारखे प्रक्रियायुक्त स्नॅक्स पदार्थ तयार केले जातात.

Bonnotte Potato | Agrowon

बटाटा लागवड

बटाट्याची लागवड प्रामुख्याने रब्बी हंगामात केली जाते.

Bonnotte Potato | Agrowon

महाग बटाटा

आतापर्यंत तुम्ही २० ते ३० रुपये किलोने बटाटा विकत घेतला असेल. पण आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात महाग बटाट्याबद्दल सांगणार आहोत.

Bonnotte Potato | Agrowon

बोनेट बटाटा

या बटाट्याची शेती फ्रान्समध्ये केली जाते. या बटाट्याचे नाव बोनेट बटाटा असे आहे.

Bonnotte Potato | Agrowon

बटाट्याची किंमत

एक किलो बोनेट बटाट्याची किंमत तब्बल ५० हजार ते ९० हजारांपर्यंत असू शकते.

Bonnotte Potato | Agrowon

समुद्री शेवाळ

या बटाट्याच्या पिकाला खत म्हणून समुद्री शेवाळाचा वापर केला जातो. त्यामुळे याची किंमत इतकी महाग आहे.

Bonnotte Potato | Agrowon