Hop Shoots : 'ही' भाजी लावा आणि व्हा करोडपती; जी बाजारात विकलीजाते 90 हजार ते 1 लाखाच्या दरम्यान

Aslam Abdul Shanedivan

अनेक प्रकारच्या भाज्या

बाजारात अनेक प्रकारच्या भाज्या मिळतात. ज्या आपल्याला चांगल्या आणि परवडणाऱ्या आहेत. पण सगळ्याच भाज्या आपल्याला योग्य प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजे देतातच असे नाही. त्यात तफावत असते.

Hop Shoots | agrowon

लाखोंची किंमत

अनेक भाज्या या परवडणाऱ्या आहेत. तर अशा काहीच आहेत ज्या लाखोंत विकल्या जातात. अशी भाजी आपल्याकडेही आहे.

Hop Shoots | agrowon

हॉप शूट्स

आपल्याकडे जी लाखोंत विकली जाते ती भाजी म्हणजे हॉप शूट्स आहे. ज्याची शेती ब्रिटन आणि जर्मनीमध्ये केली जाते. ज्याचा वापर बिअर बनवण्यासाठी केला जातो.

Hop Shoots | agrowon

फुलांना 'हॉप कोन'

हॉप शूट्सचे पीक तयार होण्यासाठी 3 वर्षे लागतात. तर हॉप शूट्स काढताना खूप काळजी घ्यावी लागते. या भाजीच्या फुलांना ‘हॉप कोन’ म्हणतात.

Hop Shoots | agrowon

औषधी गुणधर्म

हॉप शूट्सचा रंग हिरवा असतो. त्यात औषधी गुणधर्मही आढळतात. ‘हॉप कोन’ हे अनेक रोगांच्या उपचारांवर वापरले जाते.

Hop Shoots | agrowon

मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्वे

त्याच्या डहाळ्यांपासून स्वादिष्ट भाज्या बनवल्या जातात, जे खाल्ल्याने शरीराला मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्वे मिळतात. तसेच शरीर तंदुरुस्त आणि मजबूत राहते.

Hop Shoots | agrowon

हॉप शूट्सची किंमत

बाजारात हॉप शूट्सची किंमत नेहमीच ९० हजार ते १ लाख रुपयांच्या दरम्यान राहते. उत्पादनावर परिणाम झाल्यानंतर काहीवेळा ते आणखी महाग होते.

Hop Shoots | agrowon

Aadhaar Card : लग्न झाले किंवा ठरलं आहे; आधार कार्डाबाबत ही माहिती फक्त तुमच्यासाठी