Milk Reduces Acidity : जागतिक दूध दिन, थंड दुधाने अॅसिडीटी होते कमी

sandeep Shirguppe

दूध पिण्याचे फायदे

मानवी आरोग्य व दुधाचे महत्व दूध हे व्हिटॅमीन बी-२ व बी-१२ याचा नैसर्गीक स्तोत्र आहे. जागतिक दूध दिनानिमीत्त जाणून घेऊ.

Milk Reduces Acidity | agrowon

तांबड्या पेशी

आपल्या शरिरात तांबड्या पेशी निर्मितीचे महत्वाचे काम तसेच आपल्या मज्ज्यासंस्थेचे कार्य सुरळीत चालण्यास व्हिटॅमीन बी- १२ काम करते.

Milk Reduces Acidity | agrowon

दुधात कॅल्शियम

दुधामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या कॅल्शीयममुळे शरीरातील हाडे व दात मजबूत रहातात. रक्तक्षयाचा धोका कमी होतो.

Milk Reduces Acidity | agrowon

शरिरात उर्जा निर्मिती

दुधामध्ये असलेले प्रोटीन मानवी शरीराच्या प्रोटीनच्या गरजेची पूर्तता करतात. शरिरात उर्जा निर्मितीचा भाग प्रोटीन करते.

Milk Reduces Acidity | agrowon

त्वचेचे आरोग्य

दुधामुळे त्वचेचे आरोग्य चांगले रहाते. दुधातील प्रोटीन ब्लडप्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी लाभदायक आहे.

Milk Reduces Acidity | agrowon

अॅसिडीटी कमी

थंड दूध अॅसिडीटी कमी करते. दुधातील कार्बोहायड्रेटस शरीरास उर्जा पुरवतात व हार्मोन संतुलनाचे काम करतात.

Milk Reduces Acidity | agrowon

जीवनसत्वे

दुधामध्ये ए,बी,ई, सी व के जीवनसत्वे, मॅग्नेशियम व इतर काही मुलद्रव्ये असतात म्हणूनच दुधाला पूर्णान्न म्हटलं जातं.

Milk Reduces Acidity | agrowon

पालकांचा अट्टाहास

मुलांच्या पोटात दूध गेलेच पाहीजे असा कित्येक पालकांचा अट्टाहास यासाठीच असावा असे वाटते.

Milk Reduces Acidity | agrowon