Anuradha Vipat
हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आहारात नेहमीचं हेल्दी पदार्थांचा समावेश करण्याचा डॉक्टर सल्ला देतात. हृदय चांगले असेल तर माणसाचे संपूर्ण शरीर निरोगी राहते.
हृदयाच्या आरोग्यासाठी आहारात भरपूर प्रमाणात फळे आणि भाज्या यांचा समावेश करावा.
हृदयाच्या आरोग्यासाठी आहारात संपूर्ण धान्य जसे की ओट्स, ब्राऊन राइस यांचा समावेश करा
कमी चरबीयुक्त मासे, चिकन आणि दुग्धजन्य पदार्थांचा हृदयाच्या आरोग्यासाठी आहारात समावेश करा.
हृदयाच्या आरोग्यासाठी आहारात उच्च सोडियमयुक्त पदार्थ टाळा
हृदयाच्या आरोग्यासाठी साखरयुक्त पेये आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांमधील साखर खाणे कमी करा.
हृदयाच्या आरोग्यासाठी नियमित शारीरिक हालचाल आवश्यक आहे.