World Bicycle Day : जागतिक सायकल दिन, असे आहेत सायकल चालवण्याचे फायदे

sandeep Shirguppe

सायकल चालवण्याचे फायदे

आज जागतिक सायकल दिनानिमित्त आपण सायकल चालवण्याचे आरोग्यदायी फायदे कोणते आहेत? ते जाणून घेऊ.

World Bicycle Day | agrowon

पर्यावरण रक्षण

सायकल चालवल्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होते आणि आपले आरोग्य ही चांगले राहते.

World Bicycle Day | agrowon

स्नायू

स्नायू मजबूत होतात नियमितपणे सायकल चालवल्यामुळे आपले शरीर तंदूरुस्त राहण्यास मदत होते.

World Bicycle Day | agrowon

मानसिक आरोग्य उत्तम राहते

नियमित सायकल चालवल्याने आपल्या शरीरातील हॅपी हार्मोन्स अर्थात आनंदी हार्मोन्स बाहेर पडतात.

World Bicycle Day | agrowon

मानसिक आरोग्य

दररोज काही तास सायकल चालवल्याने चांगली झोप येते आणि मानसिक आरोग्य उत्तम राहते.

World Bicycle Day | agrowon

वजन कमी करण्यास

जर तुम्ही रोज किमान १ तास किंवा अर्धा तास जरी सायकल चालवली तरी महिन्याभरात तुमचे वजन कमी होऊ शकते.

World Bicycle Day | agrowon

सांध्यांसाठी लाभदायी

सायकल चालवल्याने गुडघ्यांवर जास्त ताण येत नाही आणि शरीराचा उत्तम व्यायाम ही होतो.

World Bicycle Day | agrowon