Anuradha Vipat
ज्योतिष शास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार कामात किंवा प्रगतीच्या मार्गात अडथळे येण्यामागे अनेक कारणे असू शकतात.
घराचा मुख्य दरवाजा चुकीच्या दिशेला असणे हे प्रगतीत अडथळे आणणारे मुख्य कारण मानले जाते.
दक्षिण-पश्चिम दिशा या दिशेत स्वच्छतागृह, स्वयंपाकघर किंवा खूप मोकळी जागा असल्यास करिअरमध्ये अडथळे येतात.
ही दिशा देवाचे स्थान मानली जाते. येथे जड वस्तू, पसारा किंवा शौचालय असल्यास कामात मोठे अडथळे येतात
कामाच्या ठिकाणी किंवा घरात काम करताना तोंड चुकीच्या दिशेला असल्यास कामात मन लागत नाही आणि अडथळे येतात.
कुंडलीतील शनि, राहू किंवा केतू यांसारख्या ग्रहांची स्थिती प्रतिकूल असल्यास कामात वारंवार अडथळे येतात.
कुंडलीत पितृदोष असल्यास व्यक्तीला करिअरमध्ये प्रचंड संघर्ष करावा लागतो