Gas Relief Drinks : 'या' पेयांमुळे कमी होईल गॅसची समस्या

Anuradha Vipat

प्रभावी

गॅसची समस्या कमी करण्यासाठी अनेक घरगुती नैसर्गिक पेये प्रभावी ठरू शकतात.

Gas Relief Drinks | agrowon

मदत

घरगुती नैसर्गिक पेये पचनक्रिया सुधारण्यास, सूज कमी करण्यास आणि गॅस बाहेर टाकण्यास मदत करतात .

Gas Relief Drinks | Agrowon

पुदिन्याचा चहा

पुदिन्यामध्ये मेन्थॉल असते जे पोटाचे स्नायू शांत करते आणि गॅस व सूज कमी करते

Gas Relief Drinks | agrowon

आल्याचा चहा

आले पचनास गती देते आणि गॅस तयार होण्यास प्रतिबंध करते

Gas Relief Drinks | agrowon

बडीशेपचा चहा

बडीशेपमध्ये वातनाशक गुणधर्म असतात जे गॅस बाहेर काढण्यास मदत करतात

Gas Relief Drinks | Agrowon

कॅमोमाइल चहा

कॅमोमाइल चहा हा चहा पोटाला शांत करण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत करतो.

Gas Relief Drinks | Agrowon

लिंबू पाणी

सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यायल्यास पचनक्रिया सुधारते

Gas Relief Drinks | Agrowon

One Day Weight Loss : एका दिवसात एक किलो वजन कमी कसं कराल? पाहा टिप्स

One Day Weight Loss | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...