Anuradha Vipat
तुम्ही दररोज सहा तास किंवा त्याहून जास्त वेळ सतत बसत असाल तर सावध व्हा.
सहा तास किंवा त्याहून जास्त वेळ बसल्यामुळे तुमच्या आरोग्यावर हळूहळू वाईट परिणाम होऊ शकतो
तासनतास एकाच जागी बसून राहिल्यास शरीरातील कॅलरीज बर्न होण्याची प्रक्रिया मंदावते.
तासनतास एकाच जागी बसल्यामुळे पोट आणि कंबरेभोवती चरबी जमा होऊ लागते आणि वजन झपाट्याने वाढते.
जास्त वेळ बसल्याने हृदयविकाराचा धोका 30% वाढू शकतो.
सतत बसुन राहिल्याने शरीरातील रक्ताभिसरण मंदावते ज्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढते