Digital Agri Stack : केंद्र सरकारचा डिजिटल प्लॅटफॉर्म 'अ‍ॅग्री स्टॅक, कसे होतील शेतकऱ्यांना फायदे!

Anuradha Vipat

क्रांती

केंद्र सरकारच्या 'अ‍ॅग्री स्टॅक' डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे भारतीय शेतीत मोठी क्रांती घडून येण्याची शक्यता आहे.

Digital Agri Stack | agrowon

ओळख क्रमांक

अ‍ॅग्री स्टॅकमुळे शेतकऱ्यांना एकच डिजिटल ओळख क्रमांक मिळणार आहे.

Digital Agri Stack | Agrowon

योजना आणि अनुदान

अ‍ॅग्री स्टॅकमुळे शेतकऱ्यांना विविध सरकारी योजना आणि अनुदाने थेट त्यांच्या बँक खात्यात मिळवणे सोपे होणार आहे.

Digital Agri Stack | agrowon

नोंद

अ‍ॅग्री स्टॅकमुळे प्रत्येक शेतकऱ्याला एक विशिष्ट डिजिटल ओळख क्रमांक दिला जाईल, जो त्यांच्या आधार क्रमांकाशी आणि जमिनीच्या नोंदींशी जोडलेला असेल.

Digital Agri Stack | Agrowon

अंदाज

डिजिटल पीक सर्वेक्षणामुळे पिकांच्या नुकसानीचा अचूक अंदाज लावता येईल

Digital Agri Stack | Agrowon

बाजारपेठ

अॅग्री स्टॅकमुळे शेतकऱ्यांना ऑनलाइन राष्ट्रीय कृषी बाजारपेठेशी जोडले जाणे सोपे होणार आहे.

Digital Agri Stack | agrowon

डिजिटल

अॅग्री स्टॅकमुळे भारतीय शेती डिजिटल युगात प्रवेश करणार आहे.

Digital Agri Stack | agrowon

Blue Bucket In Bathroom : बाथरुममध्ये निळ्या रंगाचीचं बादली का असावी?

Blue Bucket In Bathroom | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...