Anuradha Vipat
तुम्ही रोज तुमच्या आवडत्या पदार्थांची यादी बनवू शकता जेणेकरून सकाळच्या नाश्त्याची चिंता कमी होईल
चला तर मग आजच्या लेखात आपण नाश्त्यासाठी झटपट होणारे स्न्रक्स ऑप्शन पाहूयात.
पालक डोसा घरी सहज बनवता येतो आणि कमी वेळात तयार होतो.
ढोकळा हा वाफवून बनवल्यामुळे तो आरोग्यदायी आणि पौष्टिक असतो.
अंडी भुर्जी किंवा उकडलेली अंडी करून खाऊ तुम्ही नाशत्यासाठी खाऊ शकता
वेगवेगळ्या प्रकारच्या सुकामेवा आणि धान्याचे मिश्रण तयार करून ठेवल्यास ते कधीही खाता येते.
फळांचे ताजे ज्यूस देखील नाशत्यासाठी एक चांगला पर्याय आहे.