Anuradha Vipat
नवरात्रीच्या दिवसात आपल्या घरा नवीन वस्तू आणणे शुभ मानले जाते
शंख हे धन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते
कासवाची मूर्ती घरात आणल्याने घरात सुख-समृद्धी वाढते
नवरात्री हा माता दुर्गांना समर्पित आहे त्यांची मूर्ती घरात आणून त्यांची पूजा करावी
कलश हे शुभाचे प्रतीक आहे आणि घटस्थापनेला घरामध्ये कलश स्थापन केला जातो.
नवरात्रीत गाईच्या तूपाचा दिवा लावण्यासाठी लावावा
नवरात्रीत सोने किंवा चांदीचे नाणे खरेदी केल्याने समृद्धी आणि धन-संपत्ती वाढते