Women’s Rights : स्वातंत्र्यानंतर महिलांना मिळाले 'हे' हक्क

Anuradha Vipat

समानतेचा अधिकार

भारतीय संविधान कलम 14 नुसार महिलांना पुरुषांप्रमाणे समान अधिकार आहे

Women’s Rights | agrowon

मतदानाचा अधिकार

1950 मध्ये भारतीय संविधानाने महिलांना मतदानाचा अधिकार दिला

Women’s Rights | agrowon

शिक्षण

शासनाने महिलांसाठी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

Women’s Rights | Agrowon

आरोग्य आणि कुटुंब कल्याण

महिलांसाठी आरोग्य सेवा आणि कुटुंब कल्याण योजनांची अंमलबजावणी ज्यामुळे महिलांची जीवनशैली सुधारली

Women’s Rights | agrowon

सामाजिक समानता

महिलांवरील अन्याय, अत्याचार आणि भेदभावाला आळा घालण्यासाठी कायदे आणि योजना

Women’s Rights | agrowon

मूलभूत अधिकार

स्वातंत्र्यानंतर भारतीय संविधानाने महिलांना अनेक मूलभूत अधिकार दिले आहेत

Women’s Rights | agrowon

हिंदू विवाह कायदा 1955

या कायद्याने महिलांच्या विवाहाचे वय निश्चित केले, तसेच घटस्फोट आणि पोटगीचे अधिकार दिले.

Women’s Rights | Agrowon

Anger Harmful For Health : तुम्हालाही येतो भयंकर राग? पण तो आरोग्यासाठी आहे का योग्य?

Anger Harmful For Health | agrowon
येथे क्लिक करा