Anuradha Vipat
राग ही एक नैसर्गिक भावना आहे. भयंकर राग आरोग्यासाठी चांगला नाही.
तीव्र रागामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढू शकतो.
अति रागामुळे डोकेदुखी आणि मायग्रेनसारख्या समस्यांना होऊ शकतात
राग आणि तणावामुळे झोप न येण्याची समस्या उद्भवू शकते.
सततचा राग चिंता आणि नैराश्याचे कारण बनू शकतो.
रागामुळे कुटुंबातील सदस्य, मित्र आणि सहकाऱ्यांशी संबंध बिघडू शकतात.
अनियंत्रित राग तुमच्या भावनांवर आणि वर्तनावर नियंत्रण ठेवू शकत नाही