Clothes For Women : महिलांच्या कपाटात असायलाच हवेत हे ५ फॅशनेबल कपडे

Anuradha Vipat

आऊट ऑफ फॅशन

फॅशन ट्रेन्ड्स सतत बदलत असतात, पण काही कपडे असे असतात जे कधीच आऊट ऑफ फॅशन होत नाहीत.

Clothes For Women | agrowon

स्टायलिश लुक

कोणत्याही प्रसंगात झटपट आणि स्टायलिश लुक मिळवण्यासाठी प्रत्येक महिलेच्या कपाटात खालील कपडे असायलाच हवेत.

Clothes For Women | agrowon

ब्लॅक जीन्स

काळ्या रंगाची जीन्स ही फॅशन जगतातील 'एव्हरग्रीन' गोष्ट आहे. ती तुम्हाला झटपट एक स्मार्ट आणि कम्फर्टेबल लुक देते.

Clothes For Women | agrowon

काळी किंवा पांढरी कुर्ती

अचानक आलेल्या सणासुदीला किंवा ऑफिसच्या कार्यक्रमाला यावर एक छानशी ओढणी आणि चांदीचे झुमके घातल्यास ट्रेडिशनल लुक तयार होतो.

Clothes For Women | agrowon

श्रग किंवा डेनिम जॅकेट

साध्या आणि जुन्या कपड्यांना मॉडर्न टच देण्यासाठी कपाटात एक डेनिम जॅकेट किंवा एखादा न्यूट्रल रंगाचा श्रग असणे खूप गरजेचे आहे.

Clothes For Women | agrowon

व्हाईट शर्ट

पांढरा शर्ट तुम्हाला एकाच वेळी फॉर्मल आणि कॅज्युअल दोन्ही लुक देऊ शकतो.

Clothes For Women | agrowon

वन-पीस किंवा मॅक्सी ड्रेस

जेव्हा 'आज काय घालू?' हा प्रश्न पडतो, तेव्हा वन-पीस ड्रेस हा सर्वात सोपा आणि सुरक्षित पर्याय असतो.

Clothes For Women | agrowon

Stay Energetic At Work : ऑफिसमध्ये दिवसभर फ्रेश आणि उत्साही राहण्याचे ८ प्रॅक्टिकल मार्ग

Stay Energetic At Work | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...