Anuradha Vipat
कामाच्या ठिकाणी दिवसभर उत्साही आणि ऊर्जावान राहण्यासाठी तुमच्या सकाळच्या सवयीमध्ये काही छोटे पण महत्त्वाचे बदल करणे गरजेचे आहे.
दिवसभर थकवा न जाणवता फ्रेश राहण्यासाठी खालील प्रॅक्टिकल टिप्स फॉलो करा.
सकाळी उठल्यावर कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीनयुक्त नाश्ता करा.
शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे सर्वात आधी थकवा आणि डोकेदुखी जाणवते.
डोळ्यांचा ताण कमी करण्यासाठी दर २० मिनिटांनी २० फूट दूर असलेल्या वस्तूवर २० सेकंद लक्ष केंद्रित करा.
दिवसातून २ पेक्षा जास्त वेळा चहा/कॉफी घेणे टाळा. त्याऐवजी लिंबू पाणी किंवा ताक पिऊ शकता.
दुपारच्या जेवणात सॅलड, चपाती, भाजी किंवा वरण यांसारख्या हलक्या अन्नाचा समावेश करा.